logo

समाजसेवेतील कामगिरी बघता शंकर पुणे, किशोर पुणे, संदीप शिरसाट यांना रवींद्रनाथ टागोर स्मृती २०२४ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

येवला तालुक्याचे भूषण मा.श्री शंकर शिवाजी पुणे एस पी न्यूज मराठीचे मुख्य संपादक , मा. किशोर सयाजी पुणे एस पी न्यूज मराठीचे येवला प्रतिनिधी, तथा कोपरगांव तालुका चे समाज सेवक मा. श्री संदीप भाऊसाहेब शिरसाट एस पी न्यूज कोपरगाव ची प्रतिनिधी , या तीनही व्यक्तींना सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बघता, सामाजिक सेवा ची आवड, सामाजिक सेवेसाठी त्यांनी घातलेले वेळ प्रयत्न, या कामगिरीबद्दल यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग दिल्ली तथा आंतरराष्ट्रीय मानवधिकर न्याय परिषद दिल्ली यांच्याकडून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल , या तीनही व्यक्तींना रवींद्रनाथ टागोर स्मृति २०२४ या राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ,त्यांना गौरवण्यात आले , तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा पण देण्यात आल्या

4
7982 views