
आदिवासी शेतकरी मजुर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश या संघटनेच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पक्षाचे नंदुरबार लोकसभा अधिकृत अॅड गोवाल के पाडवी यांच्या अक्कलकुवा , तळोदा, शहादा, नवापूर, धडगांव, नंदुरबार, साक्री, शिरपूर या सर्व संपूर्ण तालुक्यात आदिवासी शेतकरी संघटना प्रचार सुरू केली आहे.
बाजीराव वसावे नंदुरबार रिपोर्ट
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार लोकसभा अधिकृत उमदेवार अॅड गोवाल के पाडवी यांच्या प्रचारासाठी आदिवासी शेतकरी संघटना संपूर्ण लोकसभा प्रचार सुरू केला आहे संस्थापक अध्यक्ष मा बाजीराव वसावे संस्थापक उपाध्यक्ष मंगलसिंग वळवी तळोदा तालुका अध्यक्ष उमेश नाईक तळोदा तालुका कार्याध्यक्ष अविशान वसावे नंदुरबार जिल्हा युवा अध्यक्ष गोविंद ठाकरे नंदुरबार तालुका प्रभारी अशोक पाडवी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष गणेश गावित नवापूर तालुका अध्यक्ष दिनकर गावीत अक्कलकुवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण वसावे धडगांव तालुका अध्यक्ष वसा वळवी धडगांव तालुका उपाध्यक्ष किसन वसावे नंदुरबार जिल्हा सरचिटणीस सुरतान पावरा धडगांव तालुका प्रमुख दिलवर पाडवी नाशिक विभाग प्रभारी मगन वसावे शहादा तालुका अध्यक्ष अजित वळवी साक्री तालुका अध्यक्ष चंद्रकांत आणि ग्रामशाख पदाधिकारी आहे