logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्रा मो लुकमान कुरैशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी नियुक्त

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद चंद्र पवार साहेब. सुप्रिया ताई. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग चे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहंदी साहब
महाराष्ट्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय महासचिव व प्रवक्ते नसीम सिद्दीकी सहाब यांच्या अनुमतीनुसार महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कर्तव्यदक्ष प्रदेश कार्याध्यक्ष सुलतान मालदार साहब यांच्या आदेशान्वये लोणार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा मो लुकमान शेख कालु कुरैशी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश महासचिव पदी नियुक्त करण्यात आली आहे. यात माझे बंधु डॉ रिजवान खान यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचवायची व पक्ष वाढीसाठी प्रयत्न करित या साठी आपली निवड करण्यात आली आहे.

166
5290 views

Comment