logo

महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे वतीने लोकसभा निवडणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांना चहा नाश्ता चे नियोजन

यवतमाळ : आज दिनांक 26/4/2024 रोजी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ वतीने लोकसभा निवडणुकीत यवतमाळ पोलीस तसेच बाहेर जिल्हातील पोलीस अधिकारी कर्मचारी ,होमगार्ड अधिकारी कर्मचारी,यांना चाहा,नास्ता, लस्सी, तसेच ( पाणी नियोजन महसूल विभाग कडून ) (यवतमाळ पोलीस कडुन जेवणाचे पार्सल पाॅकीट देण्यात आले.) महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना यवतमाळ सर्व पदाधिकारी, पोलीस बाॅईज, मिळुन बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना वाटप करण्यात आले.अतीक अफजल शेख जिल्हाध्यक्ष -यवतमाळ सोहेल काजी, संकेत अनविकर, फैसल शेख, तन्वीर अली, सर्व पदाधिकारी तसेच पोलीस बाॅईज विशाल येवले, सिध्दांत शर्मा,शैलेश पुरके, व्यंकटेश मडपाची, सामाजिक कार्यकर्ते इमरान शेख,अबरार शाह,सुजात खान,आरिफ शाह,सैय्यद फैसल सर्वांच्या मदतीने हे कार्य संपन्न झाले.

23
685 views