मिहान ओवरब्रिज येथे अपघात
मिहान ओवरब्रिज येथील घटना आज सकाळी ८:३० ची घटना भरधाव कार नी दूचाकी स्वराला उडविले, महिलेला गंभीर दुखापत कार वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात, महिलेला मिहान येथील एम्स हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले,