logo

शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडण्यात आले.

बुलडाणा लोकसभा निवडणूक, काल रात्री मेहकर मध्ये शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडण्यात आले.त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून याबाबत पोलिसांनी गुन्हा (एनसी) नोंदवला आहे. या त्रिकूटाकडून साडे चार कोटी रुपये रोकड, शिवसेना उमेदवाराचे नाव व पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण चिन्हाच्या स्लिपा आणि मतदारांच्या नावाची यादी हस्तगत करण्यात आली आहे.

26
1484 views