
वैश्य सोनार संघ रावेर जि.जळगांव ची सर्वानुमते कार्यकारणी जाहीर
*वैश्य सोनार संघ रावेर जि.जळगांव ची सर्वानुमते कार्यकारणी जाहीर*
रावेर (प्रतिनीधी) -
वैश्य सोनार संघ रावेर च्या वतीने वैश्य सोनार समाज बांधवांची बैठक श्री प्रशांत भाऊ बोरकर यांचे निवासस्थानी संपन्न झाली . बैठकीचे अध्यक्षस्थान श्री सुरेशराव बोरकर यांनी भूषविले .
सदर बैठकमध्ये समाजातील युवकांना एकत्रित करून समाजाच्या विकासासाठी व उन्नतीसाठी योग्य ती दिशा देण्यासाठी नव युवकांची कार्यकारणी सर्वानुमते मंजूर करून जाहीर करण्यात आली .
*🌹वैश्य सोनार संघ रावेर जि.जळगांव🌹*
*👇नविन कार्यकारणी 👇-*
*🔸 1) प्रशांत शरदराव बोरकर - अध्यक्ष*
*🔸 2) धोंडू शंकरराव पासे - उपाध्यक्ष*
*🔸 3) अजय दत्तोपंत पिपलोदकर - सचिव*
*🔸 4) गजानन रमेश तारकस - सह सचिव*
*🔸 5) सुनिल प्रभाकरराव साखळकर - खजिनदार*
*🔸 6) पंकज अरविंद तारकस - सह खजिनदार*
*🔸 7) ॲङ. उदय मनोहर सोनार - कायदेशीर सल्लागार*
*🔸 8) विजय वसंतराव गोटीवाले - सल्लागार*
*🔸 9) अलंकार सुरेशराव बोरकर - सल्लागार*
*🔸 10) मनोहर नत्थू भिडे - जेष्ठ सल्लागार*
*🔸 11) राजाराम माधव सोनार - जेष्ठ सल्लागार*
*🔸 12) सुरेशराव बोरकर - जेष्ठ सल्लागार*
*🔸 13) गौरव दिपकराव साखळकर - संपर्क प्रमुख*
*🔸 14) निलेश रमेश भिडे - प्रसिद्धी प्रमुख*
*🔸 15) शशांक अशोक भिडे - सह प्रसिद्धी प्रमुख*
*🔸 16) प्रशांत सुधाकरराव पासे - सदस्य*
*🔸 17) सौरभ संजयराव साखळकर - सदस्य*
*🔸 18) विक्रम सुरेशराव बोरकर - सदस्य*
*🔸 19) अमित दिलीप तारकस - सदस्य*
*🔸 20) शशांक शरदराव बोरकर - सदस्य*
*🔸 21) ऋषीकेश राजेंद्र सोनगिरकर - सदस्य*
सदर बैठकीस सुरेशराव बोरकर, प्रशांत बोरकर, धोंडू पासे,अलंकार बोरकर, अजय पिपलोदकर, गजानन तारकस, निलेश भिडे, चैतन्य भिडे, पंकज तारकस, गौरव साखळकर, सौरभ साखळकर, अमित तारकस, विक्रम बोरकर, प्रशांत पासे, शशांक बोरकर, आनंद बोरकर आदी समाज बांधव उपस्थित होते .