logo

कनियाडोल गावात हनुमान जन्मोत्सव साजरा

प्राप्त माहितीनुसार कनियाडोल गावात हनुमान जन्मोत्सव कनियाडोल गावातील नागरिकाकडून हा महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला गावामध्ये पालखी ची मिरवणूक व हनुमान चालीसा पाठण करून हा कार्यक्रम खूप उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील नागरिक व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सुद्धा लाभ घेतला व हा कार्यक्रम शांतपणे पार पडला

चंदू मडावी
तालुका प्रतिनिधी

119
3247 views