नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित रहावे, मंत्रालय मुंबई
IMD नागपुर.
Aima_HardipSingh Andharele
IMD नागपुर यांनी वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात पुढील 3 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व गारा पडण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित रहावे, मंत्रालय मुंबई