दत्तकला शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक प्रदीप सुनील शिवपुजे सर यांना दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड 2024 पुरस्कारासाठी निवड.
दत्तकला शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक प्रदीप सुनील शिवपुजे सर यांना दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड 2024 पुरस्कारासाठी निवड.
प्रदीप शिवपूजे सर यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत २०२३-२४ मध्ये दर्जेदार व गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल दिनांक 25 जून 2024 रोजी दूरदर्शन भवन, कामिनी ऑडिटोरियम, मंडी हाऊस, न्यू दिल्ली भारतीय युवा वेल्फेअर असोसिएशन भारत यांच्या मार्फत नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2024 हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय रामदास झोळ सर, उपाध्यक्ष माननीय राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिवा सौ. माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विशाल बाबर सर, (स्कूल ऑफ डायरेक्टर) प्राचार्य सौ. नंदा ताटे मॅडम, (एस.एस.सी. व ज्युनिअर कॉलेज) प्राचार्य सौ. सिंधू यादव मॅडम, विभाग प्रमुख प्राध्यापक खाडे मॅडम, प्राध्यापक धर्मेंद्र धेंडे सर, प्राध्यापक रघुनाथ झोळ सर सर्व शिक्षक वृंदावन यांनी शुभेच्छा दिल्या.