logo

शेतकऱ्यांच्या मोसंबीला मिळाले 51 हजार रुपये टन भाव.

पैठण प्रतिनिधी
तोहित पटेल
दि.17 एप्रिल रोजी पैठण तालुक्यातील आडुळ या गावातील शेतकरी रमेश आनंदा पाटोळे यांनी अतिशय दुष्काळ परिस्थितीत आपल्या शेतातील मोसंबी बाग उत्कृष्ट पने झाडांची पाहणी करून. त्या झाडांवर निसर्ग पद्धतीने औषधं फवारणी, योग्य रासायनिक खत, पाणी या सर्व बाबींची देख रेख करून त्यांनी आपली मोसंबी जोपासली.आणि दुष्काळ परिस्थितीत सुधा त्यांनी झाडापासून मोसंबी फळांची जास्त प्रमाणात गुणवत्ता प्राप्त केली. व त्यांना मोसंबिला 51 हजार रुपये टन भाव मिळाला. चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या व त्यांच्या परिवार मध्ये आनंदित रहस्य पाहायला मिळाले.

10
1678 views