logo

आठवणींचा उजाळा " मु पो आडगाव " पुरुषोत्तम बेर्डे व प्रदीप आडगावकर यांचा कला अविष्कार

पुरुषोत्तम बेर्डे व प्रदीप आडगावकर यांचा अचूक नियोजनाने युक्त असा मु पो आडगाव चा 22 वा प्रयोग कालिदास कला मंदिर येथे मोठया उत्साहात पार पडला.
या प्रयोगाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
गण, गवळण, बतावणी, अभंग, लावणी या सर्व ग्रामिण कलांचा आधार घेऊन पुरु बेर्डे यांनी 25 नवोदित कलाकारांना संधी देऊन स्वगत मु पो आडगाव ला उल्लेखनीय बनवलेले आहे.
मुख्य भूमिकेत प्रदीप आडगावकर उर्फ बाळासाहेब शेठ यांच्या शब्द चतुर्याचा खेळ अर्थपूर्ण वाटतो.

0
2712 views