logo

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हमाली,तोलाई, वाराई कट होण्याच्या मुद्यावरून बाजार समिती मध्ये कांदा लिलाव बंद आहे

बऱ्याच दिवसांपासून बुधवार दिनांक :- ४/४/२०२४ पासून बाजार समिती मध्ये कांदा ह्या शेती मालाची आवक बंद झालेली आहे हमाली तोलाई ह्या मुद्यावरून कृषि कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापारी प्राइवेट बाजार समिती मध्ये कांदा लिलाव सुरू करून मालखरेदी करत आहे यात असे निदर्शनास येते की शेतकऱ्याची गैर सुविधा होत आहे ज्या लेविच्या संदर्भात बाजार समिती बंद आहे त्या लवकरात लवकर चालू झाल्या पाहिजे

36
610 views