logo

भिषण अपघात

मंगरूळ तालुका हिंगणा येथे भीषण अपघातात बस चालक गंभीर जखमी तसेच ट्रक चालकाचा उपचारादरम्यान वोखार्ट हॉस्पिटल, शंकर नगर, नागपूर येथे मृत्यू.

8
1241 views