श्रीमती.लीलाबाई गोल्हाईत स्कूल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
*भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , कायदेतज्ज्ञ , अर्थतज्ज्ञ , सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात महत्त्वपुर्ण योगदान देणारे , कष्टकरी , शेतकरी आणि महिलांच्या आधिकारांसाठी लढणारे भारतरत्न " डॉ. भिमराव रामजी आंबेडकर उर्फ बाबासाहेब आंबेडकर ,, 14 एप्रिल 1891 यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!*
*आज श्रीमती. लीलाबाई गोल्हाईत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बाबासाहेबांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तसेच संस्थेला चालना देणाऱ्या स्व.आईसाहेब लीलाबाई गोल्हाईत यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आदरांजली देण्यात आली त्याठिकाणी उपस्थित गावातील समस्त नागरिक,संस्थेचे शिक्षवृंद.*