डोंबिवली महाराष्ट्र सज्ज आहे नवीन वर्ष चे स्वागत करण्यास
*जुन्या आठवणीचं बांधून गाठोडं…करूया नव्या वर्षाचं स्वागत..जे घेऊन आलं आहे आनंदाचं पर्व… नववर्षाची सुरूवात.. कोकिळा गाते प्रत्येक फांदीवर..चैत्र मास शुक्ल प्रतिपदेच्या पर्वावर.. आनंदाचा क्षण घेऊन आलं आहे हे नववर्ष व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा...*