भ्रष्टाचार ने माखलेले अधिकारी बृहन्मुंबई महानगर पालिका एल वॉर्ड साहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर.
अनधिकृत बांधकाम ही चिंतेची बाब सगळ्यांना माहीतच आहे. न्यायालय, महानगर पालिका, पोलीस प्रशासन यावर काना डोळा करताना नेहमीच दिसतात. अनधिकृत बांधकाम वर होणाऱ्या कारवाई ह्या कागदावरच राहतात. प्रत्यक्षात कारवाई मात्र शून्य. काही भ्रष्ट अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या सांगणमताने अनधिकृत बांधकाम बांधली जातात. असाच एक सामान्य नागरिक जो अनधिकृत बांधकामाने बाधित आहे गेली 6 महिने न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पण सहाय्यक आयुक्त एल वॉर्ड धनाजी हेर्लेकर आणी सहाय्यक अभियंता रणजित चव्हाण ह्या भ्रष्ट अधिकारी यांच्या आशिर्वादामुळे एक नागरिक मरणाच्या दारात उभा आहे. पण आपली टक्केवारी घेऊन गेंड्याची कातडी वाले हे अधिकारी ह्यांना काही दिसत नाही.