
ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक साठी काम लढा देणारे श्री प्रशांत बोरकर यांना इंडिया घटक पक्षाच्या वतीने रावेर किवा मुंबई मधून लोकसभा साठी उमेदवारी जाहीर करावी
ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक साठी काम लढा देणारे श्री प्रशांत बोरकर यांना इंडिया घटक पक्षाच्या वतीने रावेर किवा मुंबई मधून लोकसभा साठी उमेदवारी जाहीर करावी.
मुंबई किंवा रावेर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ने इंडिया घटक पक्षांच्या श्री प्रशांत बोरकर यांना रावेर लोकसभा मधून संधी द्यावी जेणेकरून सर्व स्तरातील लोकांना दिलासा मिळेल अभ्यासू वृत्तीने खासदार यांनी कसे काम करावे ही गोष्ट श्री प्रशांत बोरकर यांनी आपल्या कार्य शेली मधून गेल्यानं39वर्ष जनसेवा प्रचंड कामे करून शिध्य करून दाखवले आहे
त्यांना ओबीसी आदिवासी समाजास ह मुस्लिम समाजाने वाढता प्रतिसाद मिळत असून त्याबाबत रावेर लोकसभा भागात प्रत्येक तालुक्यात त्यांना ओळखणारे मतदार आहेत अशा प्रकारे लढावू पणाने निष्ठेने काम करत असलेल्या श्री प्रशांत बोरकर यांना इंडिया घटक पक्षांच्या माध्यमातुन त्यांनी सर्व पक्षांना मदत केली आहे त्याचा प्रतिसाद मिळून रावेर लोकसभा निवडणुकीत एक नवा अध्याय इतिषास लिहला जाईल असे रावेर लोकसभा मतदार संघातून तरुण महिला सर्व स्तरातील जनतेतून प्रशांत बोरकर यांना तिकीट द्यावे अशी अपक्ष्या केली जात आहे
मुंबई मधील पंनास लाख बिहारी मतदार मधे श्री प्रशांत बोरकर यांची परचंड क्रेझ असून तेजस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एक जागा राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर हे विजयी होवू शकतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे..