जरांगेच्या आंदोलनातील महिलांना तडीपारीची नोटीस, सकल मराठा समाजाकडून निषेध
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या तीव्र आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. यातील हल्ला, जाळपोळ असे गंभीर स्वरुपाते गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.