logo

महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. एका फेरीत जवळपास १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची या फेरीबोटीची क्षमता आहे.

144
493 views