logo

भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.

स्वीस एअर मॉनिटरिंग बॉडी IQAir च्या सर्व्हेनुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सर्व्हेनुसार १३४ देशांच्या यादीत बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.

117
3585 views