सोशल मीडिया च्या माध्यमातून आता जनतेला व्यक्त होण्यासाठी बंधन नसणार.
उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही काही उत्तर स्वतःच्या तर काही इतरांच्या हितासाठी टाळावी लागतात, म्हणून सर्व सामान्य जनतेच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून सोशल मीडिया प्रभावी पणे कार्य करते.