logo

रमजान निमित्त शहरात उत्साह

औरंगाबाद शहरात रमजान निमित्त फार मोठ्या प्रमाणात खरेदीदारांची गर्दी उसळली असून रमजान उत्सहात पार पडत असून शहरात ठिकठिकाणी इफ्तार पाट्यांचे आयोजन करण्यात येत असून यात सर्व जाती धर्माचे लोक सामील होत आहे
तसेच शहरात बाहेरून येणारे व खरीदीदारांची गर्दी उसळल्यामुळे रहदारीला फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे प्रशासनही याकरिता सहकार्य करीत असून गर्दीमुळे शहराचे बरेचशे रस्ते ब्लॉक झालेले असून नागरिकांनी याची काळजी घेण्याची गरज आहे आपले वाहन सुरक्षित ठिकाणी पार्किंग मध्येलावण्यात यावे

131
6946 views
1 comment  
  • Shaikh Abdul Mujeeb Shaikh Nizam

    सभी विवर्स का बहुत बहुत धन्यवाद हम बहुत जल अच्छे अच्छे खबरे आप तक पोहोचणे की कोशिश करेंगे