logo

आज नागपूर येथे कुंभार क्रिकेट प्रीमियर लीग द्वारा आयोजित विदर्भास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

आज नागपूर येथे कुंभार क्रिकेट प्रीमियर लीग द्वारा आयोजित विदर्भास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष मा. संजय गाते , आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी व जगातील सर्वात लहान महिला तथा समाजभूषण ज्योती आमगे, कुंभार सेवा पंच कमेटी चे अध्यक्ष श्री राजीवजी खरे, समाजाचे ज्येष्ठ नेते श्री चंदनजी प्रजापती, श्री सुरेशजी पाठक, अधिवक्ता श्री श्रीधरजी काळकर, श्री बबलू जुगेले, श्री राकेशजी प्रजापती, गंगाधरजी खांदारे, श्री प्रभाकरजी वालदे, संयोजक श्री तुषार पाठक सह खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

14
910 views