logo

आज जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.

सर्व नाशिक जिल्ह्यातील सन्माननीय सदस्यांना सविनय विनंती की, आज जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे तरी आपले बहुमूल्य मत मला देऊन जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी ही विनंती.
धन्यवाद 🙏🏻
आपला विश्वासू,

मनिष लता श्याम शिरसाट.

95
916 views