logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सैय्यद आयान याच्या पहिला रोजा उत्साहात.


लोणार मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून याच्या औचित्य साधून गुलाबखा मोहल्ला येतील सय्यद महबूब सौ उस्मान यांचा मुलगा सैय्यद आयान यांनी

आपल्या वयाच्या 8 व्यावर्षी पवित्र रमजान महिन्याच्या पहिल्या दिवशी दि. 12मार्च रोजी उपवास ठेऊन पवित्र रमजान महिन्यात 14 तास रोजा
असल्या उन्हा मध्ये या लहान मुलाने रमजान महिन्यातील व आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला व यावेळी त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शेख मुसहीब शेख शेख समद यांनी त्याचे हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद पत्रकार शेख यासीन, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे,समाज सेवक व काही राजकीय विवीध पक्षाचे पदाधिकारी व लोणार शहरातील नागरीक यांनी सैय्यद आयान सैय्यद मेहबूब याचे कौतुक केले असुन त्यास शुभेच्छा देत आहे.

207
9977 views

Comment