*मंगेश पाडगांवकर* यांची कविता...
*मंगेश पाडगांवकर*मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी.एवढंच की जरा *"बरी"* मिळावी.प्रयत्न मनापासून आहेत मग...किमान एक *"तरी"* मिळावी...!स्वप्नात तशा खूप भेटतात...कधीतरी *"खरी"* मिळावी.हवीहवीशी एक जखम...एकदा तरी *"उरी"* मिळावी...!गालावर खळी नको तिच्या...फक्त जरा *"हसरी"* मिळावी...!चंद्राइतकी सुंदर नकोच...फक्त जरा *"लाजरी"* मिळावी..!!मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी..एवढच की जरा *"बरी"* मिळावी..!!( - *मंगेश पाडगावकर*)🌹 .....................*तिची कविता:-*मी कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा...एवढंच की जरा *"शहाणा"* असावा.प्रयत्न शंभर आणे आहेतच,मग किमान एक *"आणा"* मिळावा..!सिनेमात तसे खूप भेटतात ,कधी तरी *"अंगणात"* भेटावा.हवाहवासा असा छोटासा,एक तरी *"नजराणा"* मिळावा नुसती छप्पन इंचाची छाती नको,मनाचा *"सच्चा बाणा"* असावासूर्याइतका तेजस्वी नको,पण प्रेमात कधी *"उणा"* नसावामी कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावाएवढंच की जरा *"शहाणा"* असावा🤪😂