logo

संगमेश्वर (घानखेडा ) जुई, केळणा संघम मेळ येथे लाखो शिवभक्तांनी घेतले दर्शन महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जाफराबाद तालु

संगमेश्वर (घानखेडा ) जुई, केळणा संघम मेळ येथे
लाखो शिवभक्तांनी घेतले दर्शन

महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल
जाफराबाद तालुका प्रतिनिधी परशुराम मुळे

जाफ्राबाद तालुक्यांतील घानखेडा येथील तिर्थक्षेत्र संगमेश्वर महादेवाचे मेळ मध्ये लाखो शिवभक्तीनी शिवशंकराचे दर्शन व या वर्षी तिर्थक्षेत्र संगमेश्वर मेळ नद्यांचा संगम झाल्यामुळे तिर्थक्षेत्र जुई केळणा,या नद्याच्या संगम बेटावर शिव शंकराची महादेव ची पिंड असुन जागृत ठिकाण असल्यामुळे माहोरा नव्हे जाफ्राबाद ,भोकरदन, बुलढाणा, चिखली, देऊगांव राजा, इतर ठिकाणावरुन भगवान शिवशंकराचे दर्शन घेण्या करिता भाविक भक्तांनी दर्शन घेतले.
तर पाई प्रवास करणारे भक्तांना घानखेडा बरड विभाग,महादेव शिवशंकर संगमेश्वर मेळ मध्ये भाविक भक्तांना उपसाचे फराळ पानी व्यवस्था करण्यात आली होती. या वर्षी पुल देखिल बांधकाम पुर्ण झालेले असल्यामुळे शिवभक्तांची चांगली व्यवस्था झाली.तसेच लिटल स्टॉर इंग्रजी स्कुल तर्फ मोफत भावीक भक्ताकरिता प्रवास ची व्यवस्था करण्यांत आली. ह.भ. प्रल्हाद महाराज ,विद्यमान सरपंच सौ.दिपिका प्ररशुराम ढाले, उपसरपंच सौ.वंदना सुभाष मोरे,माजी सरपंच देविदास पाटील रगड, नगर पंचायत अध्यक्ष सौ. सुरेखा संजय लहाने,माजी सरपंच राजु बोराडे, माजी संरपंच विजय बोराडे,संतोष रगड , गंजिधर इराळे, बालु ढाले, विलास ढाले,निवृत्ती रगड, प्रमोद मोरे, गुलाब लहाने, बोराडे,सुखदेव डुकरे,खरात , पद्माकर महाराज,बोराडे, लहाने, दिलीप वाघ, प्रल्हाद गाढे, अरविंद लहाने, सुनिल लहाने, शंकर रगड, तसेच वरूड खुर्द, माहोरा,कड पिंपळगांव,वाडी, जवखेडा, म्हसरूळ, आसई,भोरखेडा, नळणी, बरंजळा साबळे, जवखेडा ठेंग,जांब,म्हसला, विदर्भातुन सुध्दा शिवभक्त शिवरात्री शंव शंकराचे दर्शन घेतले.चहा ,पानी, फराळ, शिवभक्तासाठी चांगली व्यवस्था करण्यांत आली. तसेच जागतिक महिला दिन असल्याने मौजे घानखेडा येथील महिला भघिनी फराळ वाटप साठी असे सज्ज झाले दिसुन येत होते. तर शिवशंकराच्या परिसरात सुध्दा भाविका करिता तरूण वर्गांनी फराळची व्यवस्था केलेली दिसुन येत होती. तसेच माजी सरपंच बोराडे कुटुंबानी महिलांनी सहभाग घेऊन शिवरात्रीची फराळ व्यवस्था या महिलांना केली.
महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल
जाफराबाद तालुका प्रतिनिधी परशुराम मुळे

1
1199 views