सरकोली ता. पंढरपूर येथे लोकनेते स्व.आमदार भारत नाना भालके साहेब यांच्या जयंती निमित्त महिलांचे आरोग्य शिबिर संपन्न....
सरकोली ता. पंढरपूर येथे लोकनेते स्व.आमदार भारत नाना भालके साहेब यांच्या जयंती निमित्त महिलांचे आरोग्य शिबिर व जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा कार्यक्रम आणि हळदी कुंकू कार्यक्रम चे उद्घाटन डॉ.सौ. प्रणिता भगिरथ भालके यांच्या हस्ते पार पाडले, या वेळी इतर मान्यवर उपस्थित होते.