logo

कांग्रेसच्या उमेदवारांची १ ली यादी आज जाहीर....

नवी दिल्ली - आज कांग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.
यात १५ सामान्य गटातील तर २४ एस सी,एस टी, ओ.बी.सी व अल्पसंख्याक उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत राहुल गांधी ची उमेदवारी वायनाड वरुन झाले आहे. कदाचित काही दिवसांत अमेथीवरुन ही घोषित केले जावू शकते.पक्षाच्या वतीने पन्नाशीच्या आतले उमेदवार आहेत. तसेच वरीष्ठ नेत्यांना ही निवडणूक लढविली जाईल. थरुर, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल आदि नेत्यांचा समावेश आहे. २०१९ घ्या अनुभवा पासून कांग्रेसने चांगला घडा शिकले आहेत असे दिसते.

0
28 views