हंडिनिमगाव येथे त्रिवेणीश्वर येथे भव्य यात्रा महोत्सव
त्रिविन ईश्वर येथे भव्य यात्रा महोत्सव तसेच हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचे जाहीर कीर्तन होणार आहे कार्यक्रमाचे आयोजकमहंत रमेश आनंद गिरीजी महाराज व ग्रामस्थ मंडळी करत आहे.