Palghar जिल्यात wada ग्राम पंचायत ह्या ठिकाणी श्रमजीवी सगठ्णा ह्याचा मोर्चा
Palghar जिल्यातील वाडा पंचायत समिती ह्या ठिकाणी श्रमजीवी संगठना ह्याचा मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात आला होता. एके कडे सरकार घर घर पाणी योजना राबवत आहे तर दुसरी कडे आदिवासी जिल्ह्यातील ओगदा ह्या सारख्या आदिवासी गावात गोर गरीब लोकांना पाणी का मिळत नाही ह्या विष्यांतर्गत पंचायत समिती कार्यालय वर श्रमजीवी संगठना ह्यांनी प्रश्र्नाकित मोर्चा काढण्यात आला आहे.