logo

आशेले गाव लीलावती हॉस्पिटल च्या खाली हरिओम स्वीटचे व समोसा विक्री करणाऱ्याचे दुकानातील कर्मचाऱ्याची पीठ मळन्याची युनिक स्टाईल उल्हासनगर 4

हे आश्या पद्धतीने पीठ मळतता जणू काय जनतेला फुकट खाऊ घालतात
माणुसकीला काळीमा फासणारी वृती आहे ही हिन भावनेतून पीठ मळत आहे ही वेक्ती
ह्या मांनसाला वेळीच धडा शिकवला पाहिजे शासनाने ह्याची दखल घ्यावी
आणि लवकरात लवकर ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी

144
1953 views