logo

आंबेडकर जन मोर्चा संघटने च्या वतीने मा विलास मस्के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धरणे आंदोलन भूमी हिन शेतकरी यांना 5 एकर जमीन मिळावी व कंत्राटी पद्धतीने कोणतीच सरकारी भरती करू नये आट्रोशिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी व इतर मागण्या

ता अंबड जी जालना तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन
महाराष्ट्र राज्य मधे दलीत समाजावर वाढते आण्याय आत्यचार थांबले पाहिजे व भूमी
हिन शेतकरी यांना 5 एकर 7/12 जमीन मिळावी कंत्राटी पद्धतीने कोणतीच सरकारी नोकरी भरती
करू नये ऑर्ट्रोशिटी कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर कऱण्यात यावी
व ईतर महत्वाच्या मागण्या अंबेडकर जन मोर्चा संघटने च्या वतीने
जन हितार्थ कऱण्यात आल्या आहेत व त्या ठिकाणी अनेक जन हिताचे प्रश्न उपस्थित करण्यात आले
मा विलास मस्के साहेब महारष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंबेडकर जन मोर्चा संघटना यांची भूमिका यांनी स्पष्ट केली
आहे तरी शासनाने ह्या आंदोलनाची दखल घ्यावी व जन हितार्थ ह्या सगळ्या माघण्या पूर्ण कराव्या
आशी भुमिका सर्व कार्यकर्त्याची आहे

त्याठिकाणी उपस्थित कार्यकर्ते
मा विलास मस्के मा आबासाहेब साठे
मा भीमराव दिपके
मा तुलसी मेहता
मा शारदा भालेराव
मा बेबी भिसे
मा अण्णा मगरे
मा गणेश पाखरे
व इतर सर्व कार्यकर्त् उपस्थीत होते

53
910 views