
प्रकाश इथापे यांची राष्ट्रीय मानव अधिकार एंव भ्रष्टाचार निवारण (भारत) च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ढवळगाव मध्ये नागरी सत्कार संपन्न
*प्रकाश इथापे यांची राष्ट्रीय मानव अधिकार एंव भ्रष्टाचार निवारण (भारत) च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ढवळगाव मध्ये नागरी सत्कार संपन्न*
श्रीगोंदा प्रतीनिधी:- प्रकाश इथापे यांची राष्ट्रीय मानव अधिकार एंव भ्रष्टाचार निवारण (भारत) च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आज दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी ढवळगाव ता.श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे सत्कार करण्यात आला
यावेळी ढवळगावचे वि.कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेरमन श्री.भाऊसाहेब ढवळे,दलीत महासंघांचे श्रीगोंदा सचीव राहुल बोरगे,आबासाहेब बोरगे, दादा सावंत,दादा ढवळे, मा.सरपंच तुकाराम बोरगे,श्रीधर शिंदे,जि.प.प्रा.शाळा ढवळगाव व्यावस्थापन कमीटीचे आध्यक्ष सौ.मनिषा बोरगे,नवनाथ ढवळे, व AB NEWS चे मुख्य संपादक श्री.अमोल बोरगे व इतर मान्यवर ऊपस्तीत होते
या वेळी प्रकाष इथापे म्हणाले कि माज्या सारख्या एका छोटया कार्यकर्त्याला आज राष्ट्रीय मानव अधिकार एंव भ्रष्टाचार निवारण (भारत) जिल्ह्याच्या अध्यक्ष पदावर निवड होऊन जिल्ह्याची काम करण्याची संधी भेटली या माध्यमातून उत्तम प्रकारचे काम करण्याची संधी भेटली असून या संधीचे मी नक्कीच सोने केल्याशिवाय राहणार नाही व सामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही या
व तुम्ही हा सर्वांनी माझा हा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची ऋणी असेल असे बोलताना त्यांचे मन गहिवरून गेले.