logo

मुंबई मानखुर्द: विभाग समाजसेवक राजा भाऊ कडून तच्या मतदान कक्ष आज पूर्ण करण्यासाठी महानगर पालिका आदेश देण्यात आले होते ते तातडी ने महानगर पालिकेच्या आयुक्त पूर्ण केले.....

मुंबई मानखुर्द ईमारत क्रमांक 91 आणि 89 या आवारात मोहते पाटील नगर आणि श्री साई विध्यालय विद्यार्थी तसेच इमारती रहिवासी ये जा करत आसताना एखादी दुर्घटना घडू नये तशीच ती झाडे पूर्ण करण्यासाठी सुखल्या आवस्त मध्ये होती ती तातडीने। महानगर पालिकेला नोटिस दिल्या आणि महानगर चे आयुक्त ने तातडीने कामगार ना पाठवले आणि जे रहिवासी व विध्यार्ती त्रास होता तो श्री राजाभाऊ समाजसेवक कडून झाडेचे काम पूर्ण करून घेतल आहेत।

18
1746 views