logo

सकल धनगर समाज मलकापूर च्या वतीने तहसील चौक येथे रास्ता रोको


धनगर समाज आरक्षण अंबलबजावणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण
योद्धा नंदू लवंगे यांचे उपोषणाचा आजचा 9 वा. दिवस आहे, तरी हे प्रशासन सरकार त्यांच्या उपोषणाशी गांभीर्याने दखल घेत नाही त्यांच्या समर्थनार्थ आज मलकापूर मध्ये रास्ता रोको करण्यात आला व प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यात आलेउपस्थित, रवींद्र कवळकर, विनयकाळे, महादेव लटके, अमोल फासेगजानन बाघ, गजानन बोरसे, अनिल पाचपोळ बंड. वैतकार,मंगेश गावंडे,ज्ञानेश्वर लवंगे,स्वप्नील कवळे, सोमेश खराटे, ऋषिकेश नेमाडेकृष्णा सुशिर, निलेश सोनोने, गणेश सुशिर, सचिन कवळे, धीरज नागे, विशाल कवळे, सौरभ चिकटे, शिवप्रसाद पाचपोर, विनायक सपकाळ, व समस्त धनगर समाज बहुसंख्येने उपस्थित होते,

13
586 views