पुण्यामधील रांजणगाव गणपती या ठिकाणी मराठा आरक्षण मोर्चा मुक्काम. त्या वेळी जरांगे पाटील काय बोलले ?
श्री मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला खुप चांगले मार्गदर्शन केले आणि त्या वेळी तिथे मराठा शाहीर यांचा पवाडा कार्यक्रम झाला आहे.