भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 📣 विराट कोहली मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमधून बाहेर पडणार असल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली आहे . 📣 अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या तीन नगरपालिकांनी 22 जानेवारी हा दिवस "अयोध्या राम मंदिर दिन" म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. 📣 एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई होणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 📣 राज्याच्या ग्रामीण भागात मृतदेह रुग्णालयापासून घरापर्यंत तसेच स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पुरेशा शववाहिका नसल्यामुळे नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेऊन, 📣 आरोग्य विभागाने राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👩💻 *माझीबातमीच्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या 🪀 *ब्रेकिंग न्यूज ! आणि सरकारी अपडेट्स मिळवा