logo

बुलढाणा जिल्ह्यात माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्यात येणार

शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी बातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माशी शाळा, सुंदर शाळा हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी आढावा सभा नुकतीच पार पडली.

येथील केब्रीज स्कूल येथे शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षेतखाली आढावा सभा पार पडली. सभेत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळाफ अभियान यशस्वीपणे राबविण्यायाक्त मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा शिक्षण व

प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जयराम भटकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एन. खरात, योजना शिक्षणाधिकारी वैशाली ठग, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, उमेश जैन यांनी अभियान यशस्वीपणे राबविण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या, माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे विभागीय समन्वयक मंगेश भोरसे बांनी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत स्वच्छता मॉनीटर रप्पा क्रमांक - २ मध्ये शाळांची नोंदणी करण्यासंदर्भात कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाचे असामाजिक कृत्य रोखण्याची सवय विद्यार्थ्यांना होण्याबाबत मार्गदर्शन केले.

35
3477 views