आधीच PAP प्रकल्प आणि त्यात धारावी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत लाखो लोकांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये! मुलुंडमधील ४६ एकर व जकात नाक्याची १८ एकर जमीन या पुर्नवसन प्रकल्पाला! PAP प्रकल्प आणि मुलुंडमधील धारावी पुनर्वसन विरोधात*"चौक सभा"*
आधीच PAP प्रकल्प आणि त्यात धारावी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत लाखो लोकांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये! मुलुंडमधील ४६ एकर व जकात नाक्याची १८ एकर जमीन या पुर्नवसन प्रकल्पाला!
PAP प्रकल्प आणि मुलुंडमधील धारावी पुनर्वसन विरोधात
*"चौक सभा"*
रविवार,२१ जानेवारी २०२४
सकाळी, १० वाजता
*स्थळ: राजे संभाजी मैदान, बास्केटबॉल टर्फ, मुलुंड पूर्व*
प्रिय मुलुंडकरानो, सहभागी व्हा झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींना जागे करण्याची वेळ आली आहे.