logo

डॉ.अण्णा भाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण.

नाशिक मनमाड येथील डॉ.अण्णा भाऊ साठे स्मारकाचा भव्य अनावरण सोहळा संपन्न....
नाशिक मनमाड येथे अण्णा भाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे व मनमाड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.सुहास अण्णा कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला...यावेळी मी उपस्थित समाज बांधव माता भगिनी यांना मार्गदर्शन केले ...
अनेक वर्षांची पुतळा व स्मारक उभा करण्यात यावे अशी समाज बांधवांची मागणी होती..यासाठी सुहास अण्णांनी विशेष प्रयत्न करून अतिशय सुंदर स्मारक उभा करून समाज बांधवांची मागणी पूर्ण केली.. हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला..यावेळी माझ्यासोबत रमेश नेटारे,अनंता साठे, सुरेखा ताई, माझे मित्र देवांशू सिंह राठोर राजस्थान यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

42
4605 views