मुलगी शिकली प्रगती झाली.
आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे आणि महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष पहा या चित्रपटात...."सत्यशोधक" हा मराठी चित्रपट 5 जानेवारी मुक्ता साळवे यांच्या जयंती निमित्त चित्रपटगृहात येत आहे.