logo

लवकरच आपल्या टेलिव्हिजनवर आपलं हक्काचं चॅनल Express१ News

खूष खबर, खूष खबर, खूष खबर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


आपलं हक्काचं चॅनल Express१ News

आता लवकरच आपल्या टेलिव्हिजनवर आपलं हक्काचं चॅनल Express१ News
यासाठी आम्हाला हवे आहेत, मेहनती होतकरू आणि आपले कौशल्य अजमावण्याची क्षमता असणारी तरुणाई तर उचला आपला पेन अन लागा तयारीला.

१) एक कंटेंट रायटर स्त्री अथवा पुरुष,
२) एक व्हिडिओ एडिटर,
३) बातमीदार सूत्रसंचालक अँकर स्त्री अथवा पुरुष.

तर त्वरित खालील दूरध्वनीवर आम्हाला संपर्क साधा
दूरध्वनी क्र: ९२२५९९९९०९, व्हाट्स संदेश क्र:९२२५९९९९०९,ई-मेल आय डी:express1newsindia@gmail.com

आमचा पत्ता : प्लॉट क्र ०७,गट क्र १४,महाराणा प्रताप चौक,सुंदरनगर,पडेगाव,छत्रपती संभाजीनगर...

0
518 views