logo

ब्रेकिंग न्यूज : श्री चंद्रशेखर अग्रवाल यांची महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा तर्फे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली.

भुसावळ चे सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा जळगाव जिल्ह्याचे उद्योजक म्हणून ओळख असणारे श्री चंद्रशेखर अग्रवाल उर्फ मोंटू भैय्या यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली.

14
1398 views