खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी आमदार श्वेता ताई महाले प्रयत्नशील. केंद्रीय मंत्र्यांची दिल्ली येथे घेतली भेट.
खामगाव - जालना रेल्वे मार्गासाठी आमदार होण्यापूर्वीपासून प्रयत्नशील असलेल्या व रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सोबत सतत संघर्ष करणाऱ्या चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भेट घेऊन खामगाव - जालना रेल्वेमार्गाचे काम त्वरीत सुरू करावे अशी आग्रही मागणी केली धन्यवाद ताई !