रोहिणी ताई खडसे यांनच्या वाढदिवसाला अनोखी शक्कल"बुके नको बुक आणा.....!
रोहिणी ताई खडसे यांनच्या वाढदिवसाला अनोखी शक्कल"बुके नको बुक आणा असे कार्यकर्त्यांना आव्हान केले.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहीणी ताई खडसे याच्या वाढदिवसाला अनोखी शक्कल लढवली कार्यकर्तानी वाढदिवसानिमित्य "बुके नको बुक" आणायची . रोहीणी ताईंच्या वजाणा
इतकी सारी हजारों पुस्तके ग्रामीण भागातील कित्येक मुलांचे आयुष्य उज्वल करायला कारणीभूत ठरतील.त्यांच्या यशात अर्थात अप्रत्यक्ष ताईंचा किती अमूल्य वाटा आहे.
रोहिणी ताई खडसे यांच्या वजाना इतकी पुस्तके वाटुन अशा अनोख्या पध्दती ने वाढदिवस साजरा केला.