भुसावळ शहर येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत घर चलो संपर्क अभियान राबविण्यात आले...
रावेर लोकसभा प्रवास कार्यक्रम अंतर्गत भुसावळ शहर येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत घर चलो संपर्क अभियान राबविण्यात आले...
रावेर लोकसभा प्रवास कार्यक्रम अंतर्गत भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत तसेच मंत्री श्री.गिरीषजी महाजन, प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती व आमदार श्री.संजयजी सावकारे व खासदार रक्षाताई खडसज प्रमुख उपस्थितीत भुसावळ शहर येथे "जनसंवाद यात्रा" व "घर चलो संपर्क अभियान" राबविण्यात येऊन, मोदी सरकारच्या विकास कामाचे पत्रक वाटप करण्यात येऊन, स्थानिक जनतेकडून संपर्क से समर्थन मागण्यात आले.