logo

रावेर लोकसभा प्रवास : प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भुसावळ, रावेर व चोपडा विधानसभा बैठक संपन्न...

रावेर लोकसभा प्रवास : प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भुसावळ, रावेर व चोपडा विधानसभा बैठक संपन्न...

रावेर लोकसभा प्रवास दरम्यान प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांचा महाविजय २०२४ या संकल्प पूर्तीसाठी भुसावळ, रावेर व चोपडा विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्ष चे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व सुपर वॉरियर्स यांच्या मेळाव्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच मंत्री श्री.गिरीषजी महाजन, प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती, आमदार श्री.संजयजी सावकारे व खासदार रक्षाताई खडसे प्रमुख उपस्थितीत भुसावळ शहर येथे आयोजन करण्यात आले.

यावेळी २०२४ मध्ये श्री.नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होण्यसाठी रावेर लोकसभा क्षेत्रात सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध योजना व विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवत पक्षाला व सरकारला जनतेकडून समर्थन मिळण्यासाठी आवाहन यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री श्री.गिरीषजी महाजन, प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरी, भाजपा मुख्यालय प्रभारी श्री.रविजी अनासपुरे, जळगांव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री.अमोल जावळे,खासदार रक्षाताई खडसे आमदार श्री.संजयजी सावकारे, श्री.सुरेश धनके, डॉ.राजेंद्र फडके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन, श्री.अजय भोळे, मुक्ताईनगर विधानसभा निडणुक प्रमुख श्री.अशोक कांडेलकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.रंजना पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री.निलेश चौहान, भुसावळ विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.संजय पाटील, चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.गोविंद सैंदाणे ई. तसेच भुसावळ, रावेर व चोपडा विधानसभा क्षेत्रातील जिल्हा व तालुका पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
2592 views