logo

भडगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपर्क से समर्थन अभियान....!

भडगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपर्क से समर्थन अभियान....!
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या समवेत भडगाव येथे संपर्क से समर्थन अभियान पार पडले.

यावेळी प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी, खासदार उन्मेषदादा पाटील, संघटनमंत्री रविजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज व आमदार मंगेश दादा चव्हान व पाचोरा भडगाव विधानसभा संर्पक प्रमुख अमोल दादा शिंदे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

भडगाव येथील बाजारपेठ परिसरात मोदी सरकारच्या विविध योजनांची व विकासकामांची माहिती देणारी पत्रक नागरिकांना दिली व त्यांच्याशी संवाद साधला. या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व आपले १०० टक्के समर्थन मोदी सरकारला असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

0
0 views